अंधा-या रातीत पिया काजवे वाट दावी रे हरवून मीच जावे तुझ्या या नजरेत रे अंधा-या रातीत पिया काजवे वाट दावी रे हरवून मीच जावे तुझ्या या नजरेत रे
स्वतःलाच हरवून बसले प्रेम शोधायच्या नादात. स्वतःलाच हरवून बसले प्रेम शोधायच्या नादात.
माझ्याहून जास्त मला समजू शकलेली ती || माझ्याहून जास्त मला समजू शकलेली ती ||
चारोळी चारोळी
वृक्षा बिलगल्या वेली मनमोकळेपणाने खात्री विश्वासाची तयां विसावती आनंदाने वृक्षा बिलगल्या वेली मनमोकळेपणाने खात्री विश्वासाची तयां विसावती आनंदाने
ओंजळीत घेवून उभा आहे मी अश्रू अश्रू कसे दाखवू मी सहज कोणाला ओंजळीत घेवून उभा आहे मी अश्रू अश्रू कसे दाखवू मी सहज कोणाला